गुरुवार, २६ डिसेंबर २०२४
26 December 2024

आर आर पाटील

अतुल कुलकर्णी यांनी मला सत्तेत नसतानाही कार्यक्रमाला बोलावले. ते देखील ज्या घटनेमुळे माझे मंत्रीपद गेले त्याच घटनेवरील पुस्तकाच्या प्रकाशनाला. पुस्तकात देखील त्यानी वस्तूस्थिती मांडताना मला कोठेही माफ केलेले नाही. अभ्यासू वृत्तीने पत्रकारिता करणार्‍यांचे प्रमाण दिवसेन्दिवस कमी होत असताना अतुल कुलकर्णी यांची पत्रकारिता माझ्या सारख्या राजकारण्यांना कायम महत्वाची वाटत आली आहे.

(26/11 ऑपरेशन मुंबई पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगीच्या भाषणातून)