
सार्वजनिक आरोग्य विभागातील औषध खरेदी
भाजप शिवसेना सरकारच्या काळात २९० कोटी रुपयांची औषध खरेदी करण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जनहितयाचिका दाखल करुन घेतली असून त्याची सुनावणी सुरु आहे.
Comments