तुमची समिती बाळाला कापलेला हात परत देईल का? केईएममधील चिमुकल्याचा हात कापावा लागल्याची घटना हिमनगाचे टोक आहे. भ्रष्टाचाराने सगळ्या दवाखान्यांना खिळखिळे केले आहे....